"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
(दुवा जोडली)
 
== सुरुवातीचे जीवन ==
श्रेया मार्च १२, १९८४ रोजी [[दुर्गापूर (लोकसभा मतदारसंघ)|दुर्गापूर]] येथील बंगाली कुटुंबात [[बंगालीमुर्शिदाबाद लोक|बंगालीजिल्हा]], पश्चिम बंगालमध्ये कुटुंबात जन्मली. ती [[रावतभाटा]] या [[राजस्थान|राजस्थानातील]] छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे [[भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळ|भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात]] प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.<ref name="Biography">[http://www.saregama.com/portal/pages/artist?mode=get_details_by_name&artistName=SHREYA%20GHOSHAL# "श्रेया घोषालची माहिती"]. [[सा रे ग म]]. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.</ref>
 
चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण [[कोटा|कोट्यातील]] महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.<ref name="hindisong">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198 |title=Singer Interview: Shreya Ghoshal |publisher=hindisong.com}}</ref>
२,४११

संपादने