"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ ३६:
चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण [[कोटा|कोट्यातील]] महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.<ref name="hindisong">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198 |title=Singer Interview: Shreya Ghoshal |publisher=hindisong.com}}</ref>
 
तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही [[झी टीव्ही]]वरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या [[कल्याणजी वीरजी शाह|कल्याणजी]] यांनी तिच्या पालकांना [[मुंबई]]त येण्याबद्दल सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm |title='I simply closed my eyes and sang' |publisher=rediff.com}}</ref> मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.<ref name="hindisong"/>
 
ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, अणुशक्तिनगर[[अणुशक्ती नगर]] ([[मुंबई]]) या शाळांत शिकली. शाळेनंतर [[एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात]] प्रवेश घेतला.<ref name="Biography"/>
 
==बाह्य दुवे==