"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो एक वचन जोडले
ओळ १६:
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहाता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘'''शिर्डीचे साईबाबा'''’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(?) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि " अल्लाह मालिक " हे साईंचे बोल होते.
 
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसर्‍याच्या]] दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले