"कल्याण काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
}}
 
'''डाॅ. कल्याण वासुदेव काळे''' ([[जन्म : १६ डिसेंबर]] , [[इ.स. १९३७|१९३७]];{{sfn|काळे, १९८२| पृ. २७३}}; -मृत्यू : [[१७ जानेवारी]], [[इ.स. २०२१|२०२१]]जानेवारी२०२१){{sfn|पुणे विद्यापीठ, २०२१}}) हे एक मराठी लेखक आणि मराठी भाषा, साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक होते.
 
काळे हे एम.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) असून त्यांनी, 'पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. (मराठी) मिळवली.{{sfn|काळे, १९८२| पृ. २७३-२७४}} त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली होती.