"कल्याण काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
(मृत्युदिनांक)
काळे हे [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातल्या]] मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव होता. १९६६ पासून य्यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.
 
==कल्याण काळे यांनी लिहिलेली पुस्तके==
* निवडक भाषा आणि जीवन
* पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान
* भाषांतरमीमांसा (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
* Learning Marathi Through English (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
* व्यावहारिक मराठी
* निवडक भाषा आणि जीवन
 
==संदर्भ==
५७,२९९

संपादने