"राज बब्बर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ ५५:
 
==राजकीय कारकीर्द==
एप्रिल १९९४मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[मुलायमसिंग]] यांनी राज बब्बर यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनवले. पुढे सन १९९९मध्ये १३व्या व २००४ साली १४व्या लोकसभेत ते निवडून गेले. परंतु त्याकाळी बलशाली असलेल्या अमरसिंह या समाजवादी नेत्याशी जुळवून त्यांना घेता आले नाही. २००६ साली राज बब्बर यांनी [[समाजवादी पार्टी]] सोडली आणि ते २००८ साली कॉंग्रेस पक्षात आले. २००९मध्ये राज बब्बर कॉंग्रेसच्या तिकिटावर १५व्या लोकसभेत निवडून गेले व मार्च २०१५मध्ये ते परत राज्यसभेवर निवडले गेले. सध्या २०१८ साली ते उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत.
 
==कौटुंबिक आयुष्य==
ओळ ७१:
[[वर्ग:१३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१५ वी [[लोकसभा]] सदस्य]]
[[वर्ग:आग्र्याचे खासदार]]
[[वर्ग:फिरोजाबादचे खासदार]]
[[वर्ग:[[राज्यसभा]] सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_बब्बर" पासून हुडकले