"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १७:
 
कोरफडीस संस्कृतमध्ये कुमारी, इंग्रजीत ''बार्बेडोस ॲलो'' <ref name="इंग्लिश नाव">बार्बेडोस ॲलो ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Barabados aloe'')</ref> व शास्त्रीय परिभाषेत ''ॲलो बार्बेडेन्सिस'' <ref name="शास्त्रीय नाव">ॲलो बार्बेडेन्सिस ([[रोमन लिपी]]: ''Aloe barbadensis'')</ref> असे म्हणता आणि विदर्भातील झाडीप्रांतात '''गवारफाटा''' असे म्हणतात. ही वनस्पती '''''Liliaceae''''' या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.
 
== कोरफड फायदे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2020/08/health-benefits-of-aloe-vera.html|title=कोरफडी चे फायदे (Health benefits of Aloe Vera)|last=mahitilake|first=|date=2020-08-31|website=माहितीलेक|language=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2021-02-03}}</ref> ==
 
* रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.
* रक्तातील साखरेची पातळी कमी करतो.
* कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी करतो.
* चयापचय
* दाह कमी करतो.
* शरीरास डिटॉक्सिफाई करतो.
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले