"बिस्मिल्ला खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ५४:
}}
उस्ताद '''बिस्मिल्ला खॉं''' (जन्म : डुमरॉंव - बिहार, [[मार्च २१]], [[इ.स. १९१६|१९१६]] : मृत्यू : वाराणसी, [[ऑगस्ट २१]], [[इ.स. २००६|२००६]]) हे ख्यातनाम भारतीय [[सनई]]वादक होते.
 
उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ ( जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट  २००६) भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार बिहार मध्ये झाला.  सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना  भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव  पैगम्बर ख़ाँ आणि आईचे नाव  मिट्ठन बाई होते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचे लहानपणीचे नाव  कमरुद्दीन होते परंतु ते  बिस्मिल्लाह नावाने प्रसिद्ध होते, ते आई वडिलांचे दुसरे अपत्य होते . उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचा परिवार  बिहारमधील  भोजपुर रियासत मध्ये आपला संगीतातील हुनर दाखविण्या करिता नेहमी रियासतीत जात होते. त्यांचे वडील बिहारच्या  डुमराँव रियासत चे  महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात शहनाई वाजवायला जायचे. ६ वर्षेचे असतांना बिस्मिल्ला खाँ आपल्या वडिलांसोबत वाराणसीला आले. वाराणसी मध्ये बिस्मिल्ला खाँ यांनी आपले मामा  अली बख्श 'विलायती' यांच्या कडून शहनाई चे शिक्षण घेतले . त्यांचे मामा उस्ताद 'विलायती'  हे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात  शहनाई-वादनाचे काम करायचे.  
 
 
 
Line ५९ ⟶ ६२:
==पुरस्कार आणि सन्मान==
* बिस्मिल्ला खॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
*उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ ( जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट  २००६) भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार मध्ये झाला.  सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना  भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले होते.
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{भारतरत्न}}