"बिस्मिल्ला खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५९:
==पुरस्कार आणि सन्मान==
* बिस्मिल्ला खॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
*उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ ( जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट  २००६) भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार मध्ये झाला.  सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना  भारतातील सर्वोच्च सम्मान 'भारतरत्न' देऊन सम्मानित केल्या गेले होते.
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{भारतरत्न}}