"राज्यकारभाराच्या शाखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
फग
छोNo edit summary
 
ओळ ९:
 
== कार्यकारण शाखा ==
राज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये[[लोकशाही]]मध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमुख हा राज्याचा प्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे.
 
== न्यायसंस्था ==