"पुष्यमित्र शुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:SungaEmpireMap.jpg|thumb|right|300 px|शुंग साम्राज्याचा विस्तार]]'''पुष्यमित्र शुंग''' हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू राजा होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. [[मगध साम्राज्य|मगध साम्राज्याचा]] [[मौर्य|मौर्यांच्या]] पाडावानंतरचा शासक होता. इतिहासातपुष्यमित्र याने [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीयांच्या]] पाडावासाठी अनेक क्रूर कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्रशुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. [[सम्राट अशोक|अशोकानंतर]] ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट [[बृहद्रथ मौर्य|बृहद्रथ]] याची एकाहा लष्करीदुर्बल कार्यक्रमाच्याआणि वेळेसअहिंसक दगाफटकाअसल्यामुळे करूनत्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे [[शुंग |शुंग वंशाची]] स्थापना झाली. शुंग वंशाने [[मगध|मगधवर]] व उत्तर भारतावर पुढील दीड [[शतक]] राज्य केले.
 
इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार तोहा एक महान सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व [[सातवाहन|सातवाहनांबरोबर]] युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले.
 
==पुष्यमित्र शुंगावरील पुस्तके==
अनामिक सदस्य