"शिशिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७१ बाइट्स वगळले ,  ८ महिन्यांपूर्वी
→‎शिशिर: टंकनदोष सुधरविला
(→‎शिशिर: टंकनदोष सुधरविला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
[[:वर्ग:हिंदू दिनदर्शिका|हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] [[मार्गशीर्ष महिना|मार्गशीर्ष]] आणि [[पौष महिना|पौष]] या महिन्यात शिशिर ऋतू असतो.
 
[[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे]] [[डिसेंबर]] उत्तरार्ध, [[जानेवारी]], [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] पूर्वार्ध या महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात. व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत फार गारवा व थंडी असते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात व झाड्यांच्या पानांवर दवबिंदू पडतात. {{टिप्पणीसूची}}वर्षा ऋतुच्या समाप्तिनंतर शरद् ऋतुचे आगमन होते. पंचवटीमध्ये श्रीराम-लक्ष्मण ने शरदागमन चे वर्णन करत म्हणले आहे की
 
'''वर्षा विगत सरद रितु आई । लछिमन देखहू परम सुहाई ।। फूले कास सकल महि छाई । जनु बरसा कृत प्रगट बुढ़ाई ।।'''
[[वर्ग:ऋतू]]
अनामिक सदस्य