"मुंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मुंज'''/'''उपनयन''' हा एक [[हिंदू]] धार्मिकधर्मातील [[सोळा संस्कार|संस्कार सोळा संस्कारा]]पैकी तेरावा संस्कार आहे. हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या [[चातुर्वर्ण्य|तीन वर्णांतील]] पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.
परंपरेनुसार, हा संस्कार [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या [[चातुर्वर्ण्य|तीन वर्णांतील]] पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.
 
उपनयनाची संस्कृतमध्ये व्याख्या अशी-
{{Cquote|गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:|।<br> बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:|| ॥}}
<br>'''अर्थ:''' ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला "उपनयन" असे म्हणतात.
 
या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात [[यज्ञोपवीत]] (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
 
काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य [[चातुर्वर्ण्य|वर्णांतील]] पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा ''अधिकार'' असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]], हे बंधन शिथिल होत गेले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंज" पासून हुडकले