"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(मृत्यू दिनांकात सुधारणा)
No edit summary
 
{{हा लेख|नारायण मुरलीधर गुप्ते|बी (निःसंदिग्धीकरण)}}
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[जून १]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट ३०|ऑगस्ट ३०,]] [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. कवी बी यांच्या वडिलांचे नाव मुरलीधर बाजीराव गुप्ते तर आईचे नाव लक्ष्मीबाई उर्फ अन्नपूर्णाबाई नारायण गुप्ते होते. संत गजानन महाराज गुप्ते हे त्यांचे लहान भाऊ होते.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्&zwnj;मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६]{{मृत दुवा}}</ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे. पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या. कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या. फुलांची ओंजळची दुसरी आवृत्ती सप्टेंबर १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली .पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही. ३० ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे निधन झाले..
अनामिक सदस्य