"मेसोपोटेमिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१६८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
माहिती
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
(माहिती)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
[[चित्र:Karte Mesopotamien.png|right|thumb|250 px|नकाशावर मेसोपोटेमिया]]
हा एक मध्याश्मयुगीन [[प्रादेशिक भूगोल|प्रदेश]] होता.इथे आद्य शेतकऱ्यांचा उगम झाला.असे या प्रदेशाला संबोधले जाते.या प्रदेशात मध्याश्मयुगीन [[संस्कृती]] नांदत होती.
'''मेसोपोटेमिया''' एक प्राचीन भू-प्रदेश आहे. हल्लीच्या [[इराक]], [[इराण]], [[तुर्कस्तान]] व [[सीरिया]] या देशांचा काही भूभाग पूर्वी मेसोपोटेमिया नावाने ओळखला जायचा.
 
आजचे [[इराक]], [[सीरिया]] हे देश तसेच [[इराण|इराणचा]] [[पश्चिम दिशा|पश्चिमेकडील]] प्रदेश आणि [[तुर्कस्तान|तुर्कस्तानचा]] [[आग्नेय दिशा|आग्नेय]] कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि [[युफ्रेटिस नदी|युफ्रेटिस]] नद्यांच्या खोऱ्याचे [[ग्रीक भाषा|ग्रीक]] भाषेतील नाव आहे.मेसोस म्हणजे" मधला ". पोटेमोस म्हणजे " [[नदी]] ". दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया.दोन नद्यांच्य मुबलक [[पाणी]] आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या [[पूर|पुरांमुळे]] सुपीक झालेली [[जमीन]] यांमुळे प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये मध्याश्मयुगीन [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी|भटके]] - निभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य [[गाव]] - वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमिया मधील [[नवाश्मयुग|नवाश्मयुगीन]] आद्य [[वसाहती साम्राज्य|वसाहती]] इसवी सनापूर्वी १०००० वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तेथील [[शेतकरी]] [[गहू]] आणि [[बार्ली]] पिकवत असतं.
 
 
 
 
 
[[वर्ग:इराकचा इतिहास]]
१,२५०

संपादने