"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३८२ बाइट्स वगळले ,  ११ महिन्यांपूर्वी
छो
हा छोटा बदल आहे
(टंकलेखन दोषात दुरुस्ती केली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
छो (हा छोटा बदल आहे)
खूणपताका: Reverted दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
'''बंजारा समाज खूप वर्षापासून अस्तित्वात असून या समाजाचे लोक बंजारा म्हणून ओळखले जातात. या जातीतले लोक''' '''बंजारा''' जे आपल्या काम धंद्याबद्दल नेहमी भटकत राहावे लागते त्यामुळे या समाजातील लोकांना भटक्या जमातीचे लोंक असे म्हणू लागले.मात्र या समाजातील लोकं हे आपल्या पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी एका शहरातून दुसर्या शहरात काम धंदा मिळवण्यासाठी जात असतात.बंजारा समाजात लामण , लाम्बाडी ,लांबणी, अश्या अनेक न सांगता येणार्या जाती आणि जमाती आहेत.विशेषता महाराष्ट्रात या समाजाचे वास्तव्य अतिशय जास्त प्रमाणात आहे.व त्याव्यक्तिरिक्त [[:hi:राजस्थान|राजस्थान]], [[:hi:उत्तरी_भारत|उत्तरी भारत]] आणि [[:hi:मारवाड़|मारवाड़]] क्षेत्र आणि जास्त करून [[:hi:आंध्र_प्रदेश|आंध्र प्रदेश]] नी [[:hi:तेलंगाना|तेलंगाना]] च्या दक्षिण मध्ये आढळता.
गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते.गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. 'गोर-बंजारा'या शब्दातील 'गोर'या शब्दाची निर्मिती 'गो-रक्षक'या शब्दापासून अधिक संभवनीय असल्याचे जाणकार सांगतात. यामधील 'गो' म्हणजे गाय व 'र' म्हणजे रक्षा.यावरुन 'गोर' म्हणजे गाईचे पालनपोषण,रक्षण करणारा लोकगण म्हणजे 'गोर.'
बंजारा जमातीच्या समुदायासाठी गोरमाटी असाही एक शब्दप्रयोग केला जातो. अर्थातच गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणासाठी व्यापक अर्थाने गोरबंजारा असा शब्द प्रयोग होताना दिसतो .
आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात बंजारा समाज हा 'बंजारा' 'गोर-बंजारा' 'गोरमाटी' 'लमाणी', 'लमाण' 'लभाण' 'लभाणी','लभाणा', 'लंबाडा' 'सुगाळी' 'सुकळीर', 'यादगीर' इत्यादी अनेकविध नावाने ओळखला जातो. आजमितीला गोर-बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते.
• बंजारा शब्दाचा अर्थ व उत्पत्ती :-
१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गोर-बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे तागे, अन्नधान्य, मीठ, मिरची व मसाल्यांचे पदार्थ, सैनिकांना रसद पुरविण्यासाठी अन्नधान्य इत्यादी पदार्थ पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात,वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत व परत येताना नारळ, खजूर, केशर, यासारखा सुकामेवा व इतर जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून आणत असत. यालाच 'लदेणी' असे म्हणतात. 'लदेणी' म्हणजे गाई -
बैलांच्या पाठीवर गोण्यात सामान भरून लादणे.
'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज'असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो.
२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बंनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.
बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, गोर-बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याजवळ असल्याचे आढळून येते. डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोर-बंजारांकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा परंपरागत लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही.
भारतीय गोर-बंजारा समाजगण हा एक आदिम समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उध्वस्त झाल्याने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. 'ताडा' या शब्दाचा मूळ अर्थ पहिल्यास सामानांच्या गोण्या लागलेल्या गाई-बैलांचा 'काफिला' म्हणजे कळप असा आहे.
 
== बंजारा इतिहास ==
• लेखक
माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल...
डॉ.सुभाष राठोड,पुणे
[[चित्र:Sewalal_flag.png|दुवा=https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Sewalal_flag.png|इवलेसे|300x300अंश|<ref>{{Cite web|url=https://www.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-neemuch-news-044502-1117449-NOR.html|title=विमुक्त बंजारा समाज ने शिक्षा, राज्य सेवा में आरक्षण मांगा|date=2016-10-05|website=Dainik Bhaskar|language=hi|access-date=2021-01-31}}</ref>बंजारा स]]
(मुळगाव-नायगाव ता.मंठा जि.जालना)
 
== बंजारा समाजाच्या खूप कुळी आहेत त्यापैकी काही ==
 
 
1. [[:hi:गोत्र|गोत्र]] - ....
 
2. [[:hi:देवक|देवक]] - श्री संत सदगुरू सेवालाल महाराज
 
3. [[:hi:वंश|वंश]] - गोर बंजारा.
 
 
वंश गोत्र देवक
 
 
1. :- राठोड वंश :- सूर्य गोत्र :- भारद्वाज देवक :- पंचपल्लव
 
 
2. :- पवार वंश :- चंद्र गोत्र :- गार्ग्य देवक :- पंचपल्लव
 
 
3. :- चव्हाण वंश :- चंद्र गोत्र :- दुर्वास देवक :- कळंब, केतकी, हळद, सोने
 
 
4. :- जाधव वंश :- चंद्र गोत्र :- भारद्वाज, देवक :- देव कमळ, साळुंखी पंख
 
 
5. :- नाईक वंश :- सूर्य गोत्र :- भारद्वाज, देवक :- कळंब, केतकी, हळद, सोने
 
 
6. :- तवर वंश :- सूर्य गोत्र :- भारद्वाज देवक :- कळंब, केतकी, हळद, सोन, साळुंखी पंख
 
== प्रमुख बंजारा संस्थान ==
1. कर्नाटक 2. गुजरात 3. महाराष्ट्र 3. ग्वालियर 4. नागपुर 5. तंजावर 6. अक्कलकोट 7. सावंतवाडी 8. देवास सीनियर 9. देवास जुनियर 10. धार 11. तंजोर 12. इंदोर
 
== सन्दर्भ ==
<references group=""></references>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://krishnarathod.wordpress.com/|title=अनमोल साहित्यांचा खजिना|website=अनमोल साहित्यांचा खजिना|language=hi-IN|access-date=2021-01-31}}</ref>
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5048234411290919994|title=बंजारा समाज-Banjara Samaj by Dr. Subhash Rathod - Rashtriya Banjara Parishad. - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2021-01-31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://khandeshbanjara.blogspot.com/|title=खांदेश बंजारा|last=समाधान|first=राठोड|date=21/11/2015|website=खांदेश बंजारा|url-status=live|archive-url=ARCHIVE|archive-date=21 NOV 2015|access-date=21 NOV 2015}}</ref>
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://khandeshbanjara.blogspot.com/|title=खांन्देश बंजारा Everything About Banjara|website=khandeshbanjara.blogspot.com|language=en-GB|access-date=2021-01-31}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2021-01-27|title=सेवालाल महाराज|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&oldid=1868191|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
 
== इन्हें भी देखें ==
{{ज्ञानसन्दूक जाति|caste_name='''हिंदू बंजारा'''|populated_states='''बहुसंख्यक: [[महाराष्ट्र]]<br />अल्पसंख्यक: [[गोआ]], [[गुजरात]], [[कर्नाटक]], [[तेलंगाना]], [[छत्तीसगढ]], [[मध्य प्रदेश]] , [[उत्तरप्रदेश]], [[तमिलनाडू]], [[गुजरात]], [[पंजाब]], [[ हरियाणा]], [[राजस्थान]], [[आंध्र प्रदेश]]'''|languages='''[[बंजारा]]'''|religions='''[[हिन्दू धर्म]]'''|image=[[File:Traditional_banjara_dress.jpg|180px]]|caption='''बंजारा समाज म्हणजे संपूर्ण देशात वास्तव्य करणारा एक मात्र समाज'''|population='''जवळजवळ 3.0 करोड़'''|color='''पांढरा'''|original_kingdom='''संपूर्ण देशात वास्तव्य'''|varna='''[[गोर]]'''|kula_daivat='''श्री संत सेवालाल महाराज'''|guru='''श्री संत सेवालाल महाराज'''|state='''संपूर्ण देश'''|mantra='''जय सेवालाल'''|classification='''बंजारा,गोर,लंबाणी,लमन'''|family_names='''राठोड,नाईक,पवार,जाधव,तवर,चव्हाण,आडे'''|nishan='''सेवालाल महाराज'''|official_website='''www.krishnarathod.wordpress.com'''|status='''आपल्याकडे बंजारा समाजाबद्दल अजून माहिती असल्यास या नंबरवर रेफरन्ससह संपर्क करावे- 9503850761'''}}
 
* [[सेवालाल महाराज]]
* [[सदस्य चर्चा:Krathod787|अजून बरेच काही आहे वाचण्यासारखे...]]

संपादने