"वडापाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Vada Paav-The Mumbai Burger.jpg|thumb|मुंबईतला अतिशय लोकप्रिय वडा पाव]]
[[वडा-पाव]] हा खाद्यपदार्थ [[जलद खाद्यपदार्थ|जलद खाद्यपदार्थांच्या]] वर्गात येतो. त्याला [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[बर्गर]] असेही म्हणता येईल. वडा-पाव [[मुंबई]] परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात [[बटाटेवडा]] असून [[मेदू वडा]] नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).
[[रोहित शर्मा|रोहित शर्मा]]ह्या खेळाडु ला वडापाव अतिशय प्रिय आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वडापाव" पासून हुडकले