"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Billinghurst (चर्चा | योगदान) rm link spam |
विभाग |
||
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{बदल}}
'''अनुदिनी''' किंवा [[ब्लॉग]] हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा [[वेब]](आंतरजाल) आणि [[लॉग]](नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व [[चित्रफिती]] वगैरे गोष्टी [[इंटरनेटच्या]] आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
Line ६ ⟶ ७:
टेक्नोरती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्जवर नजर ठेवून होते.
== ब्लॉगचे प्रकार ==▼
===सहयोगी ब्लॉग ===
▲ब्लॉगचे प्रकार
▲ १.वैयक्तिक ब्लॉग :
▲ एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर तिच्या आवडीनुसार जेव्हा मजकूर प्रसिद्ध करते, तेव्हा तो वैयक्तिक ब्लॉग असतो. हा ब्लॉग कसा असावा किंवा कसा आकर्षक करावा ही पूर्णतः त्याची इच्छा
▲ जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉग म्हणतात. अनेक विषयांचे एकत्रीकरण यात वाचायला मिळते.
▲ ३.मायक्रोब्लाॅगिंग :
▲ डिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रोब्लाॅगिंग उपयोग होतो. लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे काही वेळा फार गरजेचे असते. उदा., मीटिंग, निवडणूक प्रचार,
▲ खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो. आपल्या कामासंबंधी अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी या ब्लॉगचे महत्त्व आहे.
Line ५० ⟶ ३७:
== मराठी ब्लॉगर ==
{{जाहीरात}}
१)महेश राऊत यांचा प्रसिद्ध [https://www.itechmarathi.com मराठी टेक] ब्लॉग आहे.ब्लॉग लिंक - https://www.itechmarathi.com/
|