"सात बाराचा उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ९:
 
== ७/१२ उतारा ऑनलाईन कसे मिळवावे? ==
महाभूलेख महाराष्ट्र भूमि अभिलेख: महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकर्‍यांना व राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या शेती व जमीनीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे. '''महाभुलेख( Maha Bhulekh- Maharashtra Bhumi Abhilekh) ''' या पोर्टलद्वारे सर्व शेतकरी आणि इतर नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित माहिती पाहू शकतात - जसे महाराष्ट्र भूमी अभिलेख नकाशा खसरा-खतौनी रेकॉर्ड ऑनलाइन.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2020/06/satbara-utara-mhanje-kay-online-mahabhulekh-satbara-ksa-baghaycha-2020.html|title=7/12 उतारा- महाराष्ट्र भूमी अभिलेख सातबारा म्हणजे काय?-सातबारा कसा बघायचा?|last=mahitilake|first=|date=2020-06-09|website=माहितीलेक|language=English|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2021-01-30}}</ref>
 
महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा येथे https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवर क्लिक करा. [https://mahanews.co.in/7-12-utara-extract-meaning-in-marathi/ 7/12] सबमिट वर क्लिक करा, व वरील विहीत केलेल्या माहिती नुसार 7/12 प्रदर्शित होइल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mahanews.co.in/7-12-utara-extract-meaning-in-marathi/|title=सातबारा (7/12) उतारा म्हणजे काय? सातबारा कशासाठी वापरतात?|last=MahaNews|दिनांक=2019-09-10|संकेतस्थळ=MahaNews|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-09-11}}</ref>