"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १४९:
|
|}
 
== तथ्य<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2020/03/how-do-fish-breathe-underwater.html|title=मासे पाण्याखाली कसे श्वास घेतात?(How do fish breathe underwater?) -|last=mahitilake|date=2020-03-31|website=माहितीलेक|language=English|access-date=2021-01-30}}</ref> ==
१) पृथ्वीवर मासे 450 दशलक्ष वर्षांहून अधिक वर्षांपासून  आहेत.
 
२) सर्वात मोठी मासे म्हणजे ग्रेट व्हेल शार्क, जो 50 फूट लांबीपर्यंत असू शकतो.
 
एक कॉमन प्रश्न जो बरेच लोकांचं मनामध्ये येतो, तो म्हणजे जर माशांना गिल आहेत, म्हणून ते पाण्यात श्वास घेतात तर मग आपल्याला जर गिल असते तर आपण पाण्यात श्वास घेऊ शकलो असतो का....?
 
याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही पण आहे
 
हो....... याकरिता की त्यासाठी आपली सर्व श्वसनप्रणाली माशांन सारखी असायला हवी.
 
नाही.....याकरिता कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या बाबतीत, जर आपण त्यांची एकत्र प्रतिक्रिया दिली तर एक तर द्रव पाणी (H2O) मिळेल.
 
आपण द्रव पाण्याचा श्वास घेऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे पाणी तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजनला दोन हायड्रोजन अणूंनी बांधलेले असते. आणि परिणामी आपण द्रव श्वास घेऊ शकत नाही.
 
कारण आपल्या फुफ्फुसांची रचना द्रव (Liquid) ऑक्सिजन घेण्याकरिता बनलेली नसते . म्हणून आपण ड्राय फॉर्म मधेच ऑक्सिजन घेतो.
 
====== हे सुद्धा पहा ======
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले