"जबलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६०९ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
 
== भौगोलिक स्थिती ==
विंध्या पर्वत रांगेत हे शहर पवित्र नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. जबलपूर हे शहर दिल्ली हैदराबाद अहमदाबाद पुणे कोलकाता आणि मुंबईशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. [[चित्र :Mahadeo jabalpur.jpg|thumb|right|जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती]]
 
== शेती आणि खनिजे ==
त्याच्या आसपासच्या भागात अत्यंत सुपीक, नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या पश्चिमेला गव्हाच्या लागवडीचा क्षेत्र आहे. भात, ज्वारी हरभरा आणि तेलबिया ही आसपासच्या भागातील इतर महत्वाची पिके आहेत. लोह धातू, चुनखडी बॉक्साइट, चिकणमाती, अग्निस चिकणमाती, शेल, फेलस्पर, मॅंगनीज आणि जेर येथे मोठ्या प्रमाणात खाणकाम केले जाते.
 
== प्रसिद्ध स्थळ ==
राणी दुर्गावतीचा मदन महल - मदन महलचा किल्ला राजा मदन शाह यांनी १११६ मध्ये बांधला होता. आचार्य विनोबा भावे यांनी जबलपूरचे नाव 'संस्कारधानी' ठेवले.
 
भेडाघाट - भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित चौसठ योगिनी मंदिर जवळच आहे - धुवाधार धबधबा, भेडाघाट हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. [[चित्र :Mahadeo jabalpur.jpg|thumb|right|जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती]]
 
[[वर्ग:जबलपुर जिल्हा]]
३१९

संपादने