"शीत युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
112.133.251.49 (चर्चा)यांची आवृत्ती 1682725 परतवली. संदर्भहीन मोठा मजकूर
खूणपताका: उलटविले
शीतयुद्ध
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{साम्यवाद}}
'''शीतयुद्ध''' (१९४५ - १९९१) हा शब्द विसाव्या शतकातील लोकशाहीवादी पश्चिमात्य राष्ट्रांचा गट व [[सोव्हियत संघ]]ाच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट ह्यांदरम्यानच्या राजकीय व आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. ह्या दोन गटांदरम्यान वास्तविक युद्ध कधीही झाले नाही तरी शीतयुद्धामधील मोठ्या काळासाठी जगातील ह्या महासत्तांमध्ये राजकीय व लष्करी तणावाचे वातावरण होते.
== [[राजकीय प्रचार|राजकीय]] ==
आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. [[सोव्हिएत रशिया|सोव्हिएत रशियाच्या]] प्रभावाखाली [[पूर्व दिशा|पूर्व]] [[जर्मनी]],[[पोलंड]],[[चेकोस्लोव्हाकिया]],[[हंगेरी]], [[रोमेनिया|रुमानिया]],[[बल्गेरिया]] आणि [[आल्बेनिया]] हे देश होते,तर [[नेदरलँड्स]],[[डेन्मार्क]], [[बेल्जियम]],[[पश्चिम दिशा|पश्चिम]] [[जर्मनी]], [[फ्रान्स]],[[इटली]],[[स्पेन]], [[ग्रीस]] आणि [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डम]] हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] प्रभावाखाली होते.अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून [[फिनलंड|फिनलंडवर]] तटस्थता लादली होती.
 
== विचार प्रणाली ==
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[सोव्हियत संघ]]ामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] [[सोव्हियत संघ]]ाने [[पूर्व युरोप|पूर्व]] व [[मध्य युरोप]]ातील अनेक राष्टांवर कब्जा केला व तेथे कम्युनिस्ट राजवटी स्थापन केल्या तसेच ह्या सर्व राष्ट्रांचा [[ईस्टर्न ब्लॉक]] हा समूह तयार केला. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]] ह्या पश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले.
सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी [[साम्यवादी]] व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली.पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली [[भांडवलशाही]] व्यवस्था स्वीकारली व [[लोकशाही]] सरकारे स्थापन केली गेली.
 
== [[आर्थिक नियंत्रण|आर्थिक]] ==
साम्यवादी [[सरकार|सरकारे]] असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी [[अर्थव्यवस्था]] स्वीकारली.याचाच अर्थ तिथे सरकारी [[उद्योग|उद्योगधद्यांना]] महत्वाचे स्थान असणार होते,तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली.या राष्ट्रांमध्ये [[खासगीपणा|खासगी]] उद्योगधंद्यांना महत्व असणार होते.
 
== [[सुरक्षा पट्टा|सुरक्षा]] ==
राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले.पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांनपासून संरक्षण करण्यासाठी १९४९ मध्ये [[अटलांटिक महासागर|उत्तर अटलांटिक]] लष्करी गटाची (The North Atlantic Treaty organization - NATO) निर्मिती केली गेली.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[सोव्हियत संघ]]ामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] [[सोव्हियत संघ]]ाने [[पूर्व युरोप|पूर्व]] व [[मध्य युरोप]]ातील अनेक राष्टांवर कब्जा केला व तेथे कम्युनिस्ट राजवटी स्थापन केल्या तसेच ह्या सर्व राष्ट्रांचा [[ईस्टर्न ब्लॉक]] हा समूह तयार केला. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]] ह्या पश्चिमीव्यवस्थापश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले.
 
१९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/शीत_युद्ध" पासून हुडकले