"पैठण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
फाल्गुन वद्य षष्ठीला [http://www.santeknath.org/eknath-shashthi.html नाथषष्ठी] म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
 
गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनीज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून [[वेद]] वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
 
ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर [[हैदराबाद संस्थान]]च्या अखत्यारीत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9154&Itemid=2 | title=पैठण | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पैठण" पासून हुडकले