"पैठण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
|स्वयंवर्गीत = हो
|2=|इतर_नाव=|जवळचे_शहर=|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=|अधिकृत_भाषा=}}मराठी
'''पैठण''' {{audio|2=उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] [[पैठण तालुका|पैठण तालुक्याचे]] ते मुख्य ठिकाण आहे. [[औरंगाबाद| औरंगाबादेपासून]] ५० किलोमीटर अंतरावर [[गोदावरी|गोदावरीकाठी]] ते वसले आहे. पैठण हे तेथील [[संत एकनाथ|संत एकनाथांची]] समाधी, [[जायकवाडी धरण]], [[ज्ञानेश्वर उद्यान]] तसेच [[पैठणी साडी]] यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

कसे याल-- औरंगाबादपैठण हूनयेथे येण्यासाठी औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत. http://santeknath.org/kase%20yal.html {{मृत दुवा}}
 
== इतिहास ==
Line ३९ ⟶ ४१:
 
==उद्योगधंदे==
तालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे.
 
पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल.
 
पैठण मध्येपैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोयासोय ह्वावीव्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्नातप्रयत्न  आहेतकरतात.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
 
* संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान : संत एकनाथ महाराज समाधी मंदिर हे पैठणमधील मुख्य मंदिर आहे. अनेक भाविक भक्त एकनाथ महाराजांचा दर्शनास येत, एकनाथ षष्ठी, एकादशी, दीपावली या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनास येतात.
* संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे.
* सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
* [[जायकवाडी धरण]] : [[गोदावरी]] नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरणआहे,धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षकआकर्षण आहे.
* जांभुळ बाग
* संत ज्ञानेश्वर उद्यान
* नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेशवरइन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो.
* लद्दू सावकाराचा वाडा
* जामा मशीद
* तीर्थ खांब
* मौलाना साहब दर्गा
* जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात.
* सातबंगला पैठणी साडी केंद्र
* वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
Line ८२ ⟶ ८४:
 
८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक)
 
 
 
९. सरदारबुवा गोसावी (नाथवंशज)
 
१०. योगीराज महाराज गोसावी, (नाथवंशज)
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पैठण" पासून हुडकले