"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले. #WPWP
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
कपिचित बुद्ध लेणी (लेण्याद्री)
[[जुन्नर]] तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक [[बौध्द]] कोरीव [[शैलगृह]] कोरलेली आढळतात.
 
महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची [[कान्हेरी]] बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे [[त्रिरश्मी]] बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे कऱ्हाड येथील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.
 
जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात [[चैत्यगृह]], [[विहार]], [[पोढी]]लेणींलेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे 20२० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.
मध्ययुगातील १७व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा[[गणपती]]चा आकार देण्यात आला
तिथे “गिरीजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध करण्यात आला .
(हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते) व या लेणींचे नामांतर "लेण्याद्री" करण्यात आले.
मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणीं कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते?
तिथेगुंफा क्र.14१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स 2 रे शतक आहे.
 
या लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पालि भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच "जेथे वानर एकत्रित राहतात" किंवा "वानरांना आवडणारी जागा" म्हणजे कपिचित!
ओळ १७:
येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो.
शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण
या ठिकाणी 40४० शैलगृह असून मुख्य 30३० शैलगृह पुर्व[[पूर्व]]-[[पश्चिम]] रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. 614१४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.7 हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. 6 हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तुप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन 2 र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. 7 ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.
 
==स्वरूप==
[[चित्र:Lenyadri Ganesha.jpg|250px|right|thumb|कपिचित बुद्ध लेणी (लेण्याद्री)]]