"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[कडधान्य|कडधान्याच्या]] रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळमध्ये बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे. मिसळीबरोबर मठ्ठा आवडीने पितात.
 
मिसळीकरता नाशिककोल्हापूर, पुणे आणि कोल्हापूरनाशिक ही तीन गावे प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध मिसळ कोल्हापूर येथे मिळते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले