"पांढरा काकाकुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
file
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[File:Cacatua alba MHNT.ZOO.2010.11.148.17.jpg|thumb| ''Cacatua alba'']]
'''पांढरा काकाकुवा''' (शास्त्रीय नाव:''कॅकाटुआ आल्बा'') हा मध्यम आकाराचा [[काकाकुवा]] आहे. घाबरल्यावर किंवा चकित झाल्यावर हा आपल्या डोक्यावरील तुरा छत्रीच्या आकारात उभा करतो. यामुळे याला ''अम्ब्रेला काकाकुवा'' म्हणून देखील ओळखतात.