"विषुववृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Join
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:Equator sign kenya.jpg|right|thumb|200px|विषुववृत्त असे रस्त्याच्या कडेला दर्शविल्याचे बऱ्याच वेळा टूरिस्ट जागांमध्ये आढळून येते.]]
 
पृथ्वीच्या [[पृथ्वीचे परिवलन|स्वत:भोवती फिरण्याच्या]] अक्षास ([[आस]]), [[काटकोन]] करून असलेले आणि उत्तर व दक्षिण [[धृवध्रुव]]ापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे '''विषुववृत्त''' होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश [[अक्षवृत्त]]. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे [[उत्तर गोलार्ध]] व [[दक्षिण गोलार्ध]] असे विभाजन होते.
 
विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० [[किलोमीटर]] अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमूखप्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद [[सूर्योदय]] आणि [[सूर्यास्त]] होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र [[ऋतू]]प्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.
 
आपली पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नसून काहीशी लंबगोलाकार आहे. पृथ्वीचा [[सरासरी]] [[व्यास (भूमिती)|व्यास]] १२,७५० किलोमीटर असून विषुववृत्ताशी मात्र तो साधारणपणे ४३ किलोमीटरने अधिक आहे.vishuvvrutta
 
अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर करतात. कारण [[पृथ्वीचे परिवलन|पृथ्वीच्या परिवलनामुळे]] विषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. [[फ्रेंच गयाना]] ([[:en:French Guiana|French Guiana]]) मधील [[कोउरू]] ([[:en:Kourou|Kourou]]) येथील [[गयाना स्पेस सेंटर]] ([[:en:Guiana Space Center|Guiana Space Center]]) हे ह्याचेच एक उदाहरण आहे.