"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १२:
| मुख्यालय स्थान = महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
| स्थानिक कार्यालय संख्या = ६
| महत्त्वाच्या व्यक्ती = मा.ना.अॅडॲड. अनिल परब (अध्यक्ष तथा परिवहन मंत्री) <br> श्री शेखर चन्ने (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
| सेवांतर्गत प्रदेश = [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]], [[गुजरात]], [[मध्यप्रदेश]], [[गोवा]], [[तेलंगणातेलंगण]]
| उद्योगक्षेत्र =
| उत्पादने =
| सेवा = टप्पा पद्धतीने प्रवासी वहातूकवाहतूक
| महसूल =
| एकूण उत्पन्न = ४३७० कोटी
ओळ ३१:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ''' (प्रचलित नाव : एस.टी.) ही [[महाराष्ट्र]] राज्यात रस्त्यांवरून प्रवासी [[वाहतूक]] करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेचलघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
 
==स्थापना आणि इतिहास==
ओळ ९२:
 
===संचालन===
 
एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/2]
 
* श्री.अ‍ॅड. अनिल परब - अध्यक्ष
 
* श्री शेखर चन्ने ([[भारतीय प्रशासकीय सेवा|भा.प्र.से.]]) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
 
* श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक
 
* श्री. यशवंतराव इ. केरुरे - शासकीय संचालक
 
* श्रीमती इराने चेरियान - शासकीय संचालक
 
*श्री. सतीश पुंडलिक दुधे - शासकीय संचालक
 
* डॉ. श्री. प्रवीण गेडाम - शासकीय संचालक
 
===प्रशासकीय कार्यालये===