"विषुववृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1164720 by EmausBot on 2013-04-07T01:09:30Z
Join
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० [[किलोमीटर]] अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद [[सूर्योदय]] आणि [[सूर्यास्त]] होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र [[ऋतू]]प्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.
 
आपली पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नसून काहीशी लंबगोलाकार आहे. पृथ्वीचा [[सरासरी]] [[व्यास (भूमिती)|व्यास]] १२,७५० किलोमीटर असून विषुववृत्ताशी मात्र तो साधारणपणे ४३ किलोमीटरने अधिक आहे.vishuvvrutta
 
अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर करतात. कारण [[पृथ्वीचे परिवलन|पृथ्वीच्या परिवलनामुळे]] विषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. [[फ्रेंच गयाना]] ([[:en:French Guiana|French Guiana]]) मधील [[कोउरू]] ([[:en:Kourou|Kourou]]) येथील [[गयाना स्पेस सेंटर]] ([[:en:Guiana Space Center|Guiana Space Center]]) हे ह्याचेच एक उदाहरण आहे.