"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ४३:
}}
 
'''भाग्यनगर''' हैद्राबाद हे [[भारत|भारतातील]] [[तेलंगणा]] राज्याच्या राजधानीचे शहर आहे. भाग्यनगरचीहैद्राबादची २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे<ref>[http://www.censusindia.gov.in/2011-prov-results/paper2/data_files/India2/Table_3_PR_UA_Citiees_1Lakh_and_Above.pdfn population] Government of India. Retrieved 8 December.</ref> ''मोत्यांचे शहर'' अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकला वारसा असल्याने [[पर्यटन]]स्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर [[दख्खन]] पठारावरील [[उर्दू]] साहित्यिक शहर आहे. शहरात १९९० नंतर [[शिक्षण]], [[माहिती तंत्रज्ञान]], [[औषध]]निर्मिती आणि [[जैवतंत्रज्ञान]] क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली दाक्षिणात्य भाषांतील [[चित्रपट|चित्रपटनिर्मितीचे भाग्यनगरहैद्राबाद]] अग्रगण्य केंद्र आहे.
 
२०१५ सालापर्यंत [[हैदराबाद|भाग्यनगरहैद्राबाद]] अखंड [[आंध्र प्रदेश]] राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे [[चारमिनार]] हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.रामोजी फिल्म सिटी हे आकर्षण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिरला मंदीर , [[गोवळकोंडा|गोलकोंडा किल्ला]] इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.
 
[[पाकिस्तान]]मध्येही [[सिंध]] प्रांतात एक '''भाग्यनगर''' आहेहैद्राबादआहे. त्याच्याशी घोटाळा होऊ नये म्हणून तेलंगणातील हैदराबादला, हैदराबाद दख्खन म्हणायचा प्रघात आहे, तर पकिस्तानातील हैदाराबादला सिंध हैदराबाद.
 
== इतिहास ==
ओळ ५४:
 
=== प्राचीन इतिहास ===
इ. स. १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा|गोवळकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी असलेल्या '''भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद केले.''' त्यानेच शहरात [[चारमिनार]] या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार भाग्यनगरलाहैद्राबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.{{cn}}
 
मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने इ. स. १६८७ मध्ये '''भाग्यनगरहैद्राबाद''' ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत '''भाग्यनगर''' चेहैद्राबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे मुस्लिम कट्टरवादी होते. शेवटचा [[निज़ाम]] [[मीर उस्मान अली खान]] होता. त्याने हिंदूचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरन केले
 
=== आधुनिक इतिहास ===
भारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने भाग्यनगरहैद्राबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात भाग्यनगरहैद्राबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. भाग्यनगरहैद्राबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. भाग्यनगरहैद्राबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.
 
तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने [[तेलंगणा|तेलंगण]] या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि भाग्यनगरहैद्राबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/telangana-will-be-indias-29th-state/article4970069.ece|title=Telangana will be India’s 29th State|first=Smita|last=Gupta|date=30 जुलै, 2013|via=www.thehindu.com}}</ref>
 
== भूगोल ==
ओळ १०१:
 
== क्रीडा ==
क्रिकेट आणि पादकंदुक (फूटबॉल) हे शहरातील लोकप्रिय खेळ आहेत. लाल बहादूर शास्त्री मैदान व उप्पलचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान या दोन मैदानांवर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. उप्पलचे मैदान हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे घरचे मैदान आहे. स्वर्णधारा प्रदेश क्रीडा संकुल हे मैदानी हॉकीचे केंद्र आहे तर गचीबावलीचे जी. एम. सी. बालयोगी मैदान अ‍ॅथलेटिक्स आणि पादकंदुकाचे केंद्र आहे.
 
रणजी करंडक या देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धेत हैदराबाद क्रिकेट संघ भाग घेतो. इंडिअन प्रिमिअर लीगमधील २०१२पर्यत डेक्कन चार्जर्स या संघाचे मुख्यालय हैदराबाद शहरात होते , यानंतर हा संघ आयपीएलमधून बाद कराण्यात आला . डेक्कन चार्जर्स बाद झाल्यानंतर २०१३मध्ये हैदराबादचाच नवीन संघ आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. हा संघ आयपीएलमध्ये हैदराबाद शहराचे प्रतीनिधित्व करतो . सिकंदराबाद क्लब, निजाम क्लब, हैदराबाद रेस क्लब, आंध्र प्रदेश मोटर स्पोर्ट्&zwnj;स क्लब, हैदराबाद गोल्फ क्लब हे शहरातील प्रसिद्ध क्लब आहेत.