"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८०:
 
==== [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
[[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे [[नागसेन वन]] असे नामकरण करून तेथे [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]च्या [[मिलिंद महाविद्यालय]]ाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर [[मराठवाडा विद्यापीठ]] स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी झाले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. या प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आम्बेडकरआंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
 
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
ओळ १०७:
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिण्ठ्यातिल लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी सन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी सन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून सन्त मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर|नरहर कुरुन्दकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी|लक्ष्मीकान्त ताम्बोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिन्दे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक|नरेन्द्र नाईक]] यांनी काव्य व कादम्बरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कादम्बरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे सम्पादक [[अनंत भालेराव|अनन्त भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड|दैनिक प्रजावाणी, नान्देड]]चे सम्पादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. [[लक्ष्मण देशपांडे|लक्ष्मण देशपाण्डे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लण्डनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आम्बेडकरआंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
 
==पुस्तके==
* ’असाही मराठवाडा’ (मराठवाड्याचे सांस्कृतिक अन्तरंग दाखविणारा ग्रन्थ)-: लेखक : डॉ. किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नान्देड)
* ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादम्बरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे) : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादम्बरी-लेखक : [[नरेंद्र नाईक|नरेन्द्र नाईक]]
* ’नाटयधर्मी मराठवाडा ’ - लेखक : त्र्यम्बक महाजन.
ओळ १२२:
 
===मराठवाड्यात छापली जाणारी वृत्तपत्रे===
* दै. न्याय टाईम्स (सम्पादक-बालकिशन सोनी)
* दै. मराठवाडा
* दै. लोकमत
* लोकसत्तादै. लोकसत्ता
* दै. सकाळ
* दै. दिव्य मराठी
*दै. एकमत
*दै. चंपावतीपत्र
*दै. कार्यारंभ
 
==संकीर्ण==
==== मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति====
Line २०४ ⟶ २०३:
* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म. पठाण]]
* रमेश दीक्षित
* रविन्द्ररविंद्र किम्बहुने
* रावजी राठोड
* [[लक्ष्मीकांत तांबोळी|लक्ष्मीकान्त ताम्बोळी]]
* [[वा.रा. कांत|वा.रा. कान्त]]
* श्रीकान्नश्रीकांत देशमुख
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे|डॉ. सरदारसिंह बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=ज्येष्ठ कवी, लेखक व उत्तम सभा संचालक|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
* सुधीर रसाळ
Line २३७ ⟶ २३६:
* सन्दिपान महाराज शिन्दे हासेगावकर 
* केशव महाराज उखळीकर परळी 
* ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव (माउलीचे)
* चैतन्य महाराज देगलूरकर
* माधवबुआ शास्त्री (अम्बाजोगाई) 
* योगीराज महाराज पैठणकर 
* स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे
* [[प्रकाश महाराज बोधले|प्रकाश महाराज बोधले, डिकसळ]]
'''सन्त भगवानबाबा'''
Line २५३ ⟶ २५२:
 
===पत्रकार===
अनन्तअनंत भालेराव
 
निशिकांत भालेराव
 
स.. मा. गर्गे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले