"जालना जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
|संकेतस्थळ = http://jalna.gov.in/
}}
'''जालना जिल्‍हा''' हा [[भारत]]ातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. [[मराठवाडा]] विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे [[अक्षवृत्तीय]] व [[रेखावृत्तीय]] स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश.. जालना जिल्‍हा हा पूर्वी [[निजाम]]ाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर [[मराठवाडा मुक्‍ती संग्राम]]ानंतर तो [[औरंगाबाद]] जिल्‍ह्यामधील एक (जालना) [[तालुका]] झाला.
 
जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगाबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, [[अंबड]] हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस [[परभणी]] व [[बुलढाणा]] जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला, [[जळगाव जिल्हा]] असून दक्षिणेस [[बीड]] जिल्‍हा आहे.
ओळ ४१:
जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते.
 
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७७१८ चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्हय्ातजिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण ८ तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिलींकरिता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे.  प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली ८ पंचायत समित्या कार्यरत आहेत.
 
जनगणना २०११ नुसार जिल्ह्यात एकूण ९७१ गावे असून त्यापैकी ९६३ गावे वस्ती असलेली व ८ गावे ओसाड आहेत. जिल्ह्यात ८०६ स्वतंत्र ग्रामपंचायती व १५७ गटग्रामपंचायती आहेत. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नगरपंचायती आहेत. जालना नगरपरिषद ‘अ’ वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा ‘क’ वर्गीय आहेत. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत.
ओळ ५५:
 
==जमिनीचा प्रकार==
जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलींमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या दक्षिण व अआग्नेयआग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते.. जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.
 
==वने==
ओळ ६५:
 
==खाणी व कारखाने==
जिल्ह्यात एकूण ११६ नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या २६६७ इतकी आहे. त्यापैकी १४ कारखाने बंद आहेत. २००८ मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या १६५ होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी २० चालू कारखाने असून त्यात २२९ कामगार आहेत. मूलभूत लोह व पोलादाचे उत्पादन करणारे ३४ चालू कारखाने असून त्यांत १५१९ कामगार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांमधून २००८ साली कामगारांनी काम केलेल्या श्रमदिनांचीश्रमदानांची संख्या ४.७३ लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.
 
==आर्थिक गणना==
ओळ १०४:
 
==धार्मिक स्थळे व पर्यटन ==
जालना जिल्ह्यात महत्त्वाची / प्रसिद्ध पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिद्ध असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास इ.स. ४०० वर्षापूर्वीचा चौघडा व कल्याणस्वामींचा मृदुंग तसेच वेणूबाईचा तानपुरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. (अंबड पासून १५ किमीकि.मी. परांडा परांा दर्गा (सकलाधी बाबा)
 
[[पराडा]] ता.अंबड जि जालना) व [[अंबड]] तालुक्यातील ([[पराडा]] [[वनारसी.]] भारती बाबा बारा जोतीलिंग [[पराडा]] येथे खूप मोठे मंदिर आहे व येथे दिवाळीच्या वेळेस सप्ताह असतो). गणपती [[राजूर]] येथे आहे. (घनसांवगी तालुक्यातील जांमसमर्थ येथील. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदिरही आहे). हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. [[भोकरदन]] तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पहेी आहेत. (शिवाय रवना [[पराडा]] ता. अंसबड येथे प्रसिद्ध दर्गा (सकलाधी बाबा) असून तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो). वालसावंगी येथील चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे.
 
[[रोहिलागड]] हा जालना जिल्ह्यातील एकमेव किल्ला आहे तर [[मस्तगड]] येथे एका पडित किल्ल्याचे भग्नावशेष आहेत.