"भरती व ओहोटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ७:
'''भरती ओहोटी होण्याची करणे''' -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रत्यागी (Centrifugal Force-अपकेंद्री बल) शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तींच्या परिणामामुळे भरती-ओहोटी होते.विश्वात दोन खगोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भरती ओहोटी निर्मितीला थोड्याशा कमी प्रमाणात कारणीभूत ठरते.
 
जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे ओढतेओढतो. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते.
 
'''भरती ओहोटीच्या वेळा''' - '''१.''' ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद एवढा कालावधी लागतो.