"तुलसीदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
== Birth =
 
तुलसीदासांचा जन्म इसवी सन्सन १४९७ या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकुटचित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला.
 
==कार्य==
 
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालिनतत्कालीन [[हिंदु]] समाजावर झालेले आक्रमण पाहुनपाहून ते अतिशय दु:खी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण्पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदु धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.
 
== ग्रंथ रचना==
 
[[काशी]] आणि [[अयोध्या]] येथे (संवत्संवत १६३१) [[श्रीरामचरितमानस]] आणि [[विनय पत्रिका]] या रचना केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान्हनुमान चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानतात. त्यांनी संस्कृतमधील वाल्मिकीवाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतररूपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते.
 
* दोहावली,
ओळ ५७:
 
"रामायण अनुहरत सिख, जग भई भारत रीति।
तुलसी काठहि को सुनै, कलि कुचालि पर प्रीति।"
 
[वर्ग:इ.स. १५६८ मध जन्म]
"https://mr.wikipedia.org/wiki/तुलसीदास" पासून हुडकले