Durgbharari

२२ जानेवारी २०२१ पासूनचा सदस्य
३१,२९२ बाइट्स वगळले ,  ३ महिन्यांपूर्वी
Requesting speedy deletion (Spam).(TwinkleGlobal)
(Requesting speedy deletion (Spam).(TwinkleGlobal))
खूणपताका: आशय-बदल नवीन पानकाढा विनंती
 
{{Speedy delete|1=Spam}}
दुवा=दुर्गभरारी|संकेतस्थळ=www.durgbharari.in|प्रकाशक=durgbharari|ref=गडकोट}}</ref>[https://durgbharari.in/ www.durgbharari.in] / [https://durgbharari.in/ www.durgbharari.com]
 
'''संपुर्ण महाराष्ट्र व त्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या ७५० हुन अधीक गढीकोटांची माहिती देणारे संकेतस्थळ दुर्गभरारी !!!'''
 
महाराष्ट्र या शब्दाचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो तो मध्य प्रदेशातील एरण येथील एका छोटया शिलालेखात. यावरून महाराष्ट्र हे नाव इ.स.चौथ्या शतकाइतके प्राचीन असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राचे साधारणपणे कोकण,देश, घाटमाथा,मावळ,खानदेश,मराठवाडा व विदर्भ असे ७ विभाग पडतात. समुद्रकिनाऱ्यापासून ३५ ते ५० कि.मी.अंतरावर सह्याद्रीची डोंगररांग पसरलेली आहे. सह्याद्री ते समुद्र यामधील अरुंद भुमी प्राचीन काळी अपरांत तर आता कोकण म्हणुन ओळखली जाते. सह्याद्रीच्या पुर्व बाजुचा प्रदेश देश म्हणुन ओळखला जातो तर सह्याद्री पर्वताचा उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणुन ओळखला जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडे उतरत्या डोंगररांगामुळे खोरी निर्माण झाली आहेत त्यांना मावळ म्हणतात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव या भागांना खानदेश तर गोदावरीचे खोरे मराठवाडा म्हणुन ओळखले जाते. विदर्भ व वऱ्हाड या विभागात पुर्णा,वर्धा,पेनगंगा,वेनगंगा या नदयांची खोरी येतात. महाराष्ट्राचा इतिहास हा सह्याद्रीशी, इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी निगडित आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे. त्याच्याशी सलग सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्वेकडे गेलेल्या आहेत. या दोनही पर्वत रांगांनी दक्षिण पठाराचे संरक्षण केले आहे. सहयाद्री व सातपुडाच्या माथ्यांवर अनेक ठिकाणी किल्ले उभे आहेत. याशिवाय डोंगराकड्यांवर अनेक मंदिरे बांधलेली आहेत. संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १५०० लेण्यापैकी १००० पेक्षा जास्त लेण्या महाराष्ट्रात दिसुन येतात. सह्याद्रीच्या कुशीत कोरलेल्या या लेण्यातून प्राचीन काळचे सौंदर्य प्रकट होते. प्रचंड खडक, ताशीव कडे, उंचउंच शिखरे, सुळके व घनदाट झाडीने भरलेलेया दऱ्या यांनी सह्याद्रीला सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे. इथले मंदीरस्थापत्य सर्वत्र विखुरलेले असुन वारंवार होणाऱ्या आक्रमणात व काळाच्या ओघात खूप मोठया प्रमाणात नष्ट झाले आहे तरीसुद्धा अंबरनाथ, गोंदेश्वर, टाहाकारी, जागेश्वर, अंभई या सारख्या चौथ्या शतकातील अनेक मंदिरात शिल्पकारांची करामत दिसुन येते. येथील गढ्या आणि वाडे यांचे बांधकाम प्रेक्षणीय आहे पण येथे भव्यतेपेक्षा उपयुक्तता महत्वाची आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतली लेणी म्हणजे सौंदर्यतीर्थे आहेत तर माथ्यावरचे किल्ले म्हणजे सामर्थ्याची आधिष्ठाने आहेत. घारापुरीचे शिल्प महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे मानचित्र म्हणुन झळकत आहे. अजिंठा लेणी व लेण्यांतली चित्रकला जगविख्यात आहे. वेरूळची लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या पाषाणशिल्पांचा मानबिंदु. प्राचीन काळच्या या वारशात मध्ययुगीन काळातील किल्ल्यांनी भर घातली आहे. त्यांची तटबंदी, बुरुज आणि दरवाजे सौंदर्याबरोबर सामर्थ्याने नटलेले आहेत. गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईदुर्ग, जलदुर्ग असे विविध प्रकारचे किल्ले असलेला महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचे कधी न संपणारे भंडार आहे. राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर यांसारखे सह्याद्रीच्या शिखरांवरचे गड, वासोटा,मुडागड यासारखे वनदुर्ग, औरंगाबादजवळील देवगिरी ऊर्फ दौलताबाद,चाकणचा संग्रामदुर्ग यासारखे भुईकोट तर जंजिरा, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग महाराष्ट्रात आहेत. किल्ले म्हटले की त्याचा थेट संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात राज्य म्हणजे दुर्ग हा विचार जरी प्रबळ असला तरी सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि पोर्तुगीज यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. '''शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्ग रचनेत आढळतो.महाराष्ट्रातील ७५० हुन अधीक गढीकोटांची माहीती तसेच या गडकोटांच्या परीसरात असलेली देवळं, लेणी, ऐतिहासिक स्मारकं याचे वर्णन आपल्याला [https://durgbharari.in/ www.durgbharari.in] या संकेतस्थळावर मिळते. चला तर मग दुर्गभरारीसोबत हा सौंदर्याने नटलेला दुर्गसंपन्न महाराष्ट्र भटकायला !!!!!!!'''
 
[https://durgbharari.in/ www.durgbharari.in] / [https://durgbharari.in/ www.durgbharari.com]
 
'''<big>महाराष्ट्रातील किल्ले</big>'''
 
* '''<big>[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/ अक्षरानुसार]</big>'''
* '''<big>[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/ जिल्ह्यानुसार]</big>'''
* '''<big>[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/ प्रकारानुसार]</big>'''
'''<big>[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%a1/ आड]​  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%a1%e0%a4%ae/ आडम]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be/ आजोबा]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b0/ आमनेर]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f/ आवाडेकोट]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be/ अचला]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0/ अचलपुर]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4/ अहीवंत] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be/ अकोला]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a1/ अंबागड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/ अजिंक्यतारा] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be/ अजमेरा]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%9c/ अकलुज]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%97/ अलंग]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%a1/ आंबोळगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a4%a1/ आनंदगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0/ अनंतपुर]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%88/ अनघाई]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80/ अंजनेरी] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%88/ अंकाई] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0/ अंतुर]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1/ अर्जुनगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be/ अर्नाळा] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be/ असावा]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%a1/ अशेरीगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%94%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a4%be/ औंढा]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%94%e0%a4%b8%e0%a4%be/ औसा]  ​[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1/ अवचितगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0/ बहादरपूर]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1/ बहादुरगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80/ बहादुरवाडी]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be/ बहुला]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0/ बाळापुर] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%a1/ बल्लाळगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1/ बळवंतगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be/ बांदा]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%88/ बारवई]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be/ बांद्रा] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f/ बाणकोट]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%a1/ बसगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0/ बेलापुर] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1/ भगवंतगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a5%e0%a4%b3%e0%a5%87/ भैरवगड-कोथळे] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80/ भैरवगड-मोरोशी] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%87/ भैरवगड-नरडवे] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%87/ भैरवगड-शिरपुंजे] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/ भैरवगड-सातारा] ​​[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/ भंडारगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1/ भरतगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1/ भामेरगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%a1/ भांगशीगड] ​[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1/ भवानगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%a1/ भवानीगड]  ​[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%88/ भिलईगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1/ भिवगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a1/ भिवागड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1/ भोरगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1/ भोरगीरी]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1/ भुदरगड] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%a1/ भुपाळगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1/ भुपतगड]  [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%97%e0%a4%a1/ भुषणगड] ​[https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80/ बिरवाडी] [https://durgbharari.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1/ बितंगगड]  ​चाकण  चांभारगड  चंदन  चंदेरी  चांदपूर चंद्रगड  चांदवड  चापोरा चौल्हेर  चावंड  दाभोळ  ​डहाणु दौलतगड  दौलतमंगळ  देहेरगड देवगड  देवगिरी  ढाकबहिरी ढाकोबा  ​धारावी ​ढवळगड डोंगराईगड  द्रोणागिरी  डूबेरगड दुंधा  दुर्ग  ​दुर्गाडी दुर्गभांडार फत्तेगड  फिरंगकोट  गडगडा  गगनगड  गाळणा  गंभीरगड  गंधर्वगड गावीलगड  ​घनगड  घारापुरी  घोडबंदर घोसाळगड  गोवा –हर्णे गोंधनापुर  गोपाळगड  गोरखगड गोरक्षगड​  ​गोवळकोट गुमतारा  हडसर  हणुमंतगड  हनुमंतगड-पुणे  हरगड  हरीहर  हातगड  हिराडोंगरी हिराकोट  होन्नुरगड  इंद्राई ​इंदुरी ईरशाळगड  जाफराबाद  जलालखेडा जामगाव  जंजाळा  जयगड  जवळ्या  जिवधन  जिवदानीगड  जुनापन्हाळा कैलासगड  काळदुर्ग  कल्याणगड कलाडगड  कलानंदीगड  कमळगड  कामणदुर्ग  कनकदुर्ग कंधार  कण्हेरगड  कण्हेरगड-नाशिक कंकराळा  कऱ्हा  कर्नाळा कासारदुर्ग  ​कात्रा ​कावळ्या कावनई  ​केळवे केळवेजंजीरा  केळझर  के.माहीम कोट  केंजळगड खैराईगड  खांडरागड  खांदेरी खारबाव  खर्डा  खारेपाटण किल्ले शिवडी  कीतलंकोट कोहोज  कोकणदिवा  कोळधेर कोळदुर्ग  कोळकेवाडी  कोंढवळ कोंढवी  कोराईगड  कोर्लई कोटकामते  कोथळीगड  कुडाळ  ​​कुलंगगड काळाकिल्ला  कुलाबा  कुंजरगड ​कुर्डुगड लहुगड  लळिंग  लिंगाणा लोहगड  लोंझा  माचाळदुर्ग मच्छींद्रगड  माचनुर  मदगड  मदनगड  महादेवगड माहीम  महिमानगड  महिमंडणगड महिमतगड  महीपालगड  ​माहुली  माहूरगड  मैलगड  मालेगाव  मल्हारगड मालजीगड  मालपुर  मंडणगड ​मांडवी मानगड मंगळगड  मंगळवेढा  माणिकदुर्ग माणिकगड  माणिकपुंज  मांजरसुंभा मनोहरगड  मनरंजन  मनसंतोषगड मनसर  मार्कंडया  मस्तगड माझगाव  मेसणा  मिरज  मिरगड  मोहनदर मोहनगड  मोरागड  मोरधन  मोटी दमण  मृगगड मुडागड मुल्हेर  मुरुडजंजीरा  ​नागलाबंदर  नगरधन  नगरकिल्ला नळदुर्ग  नांदेडकिल्ला नंदुरबार  नारायणगड नारायणगड-पुणे  नरनाळा  नवतेदुर्ग निमगिरी​  निवती   ओवलेकोट  पदरगड  पद्मदुर्ग पद्मगड  पद्मनाभदुर्ग  पाल  पळसदुर्ग  पालगड  पांडवगड  पन्हाळगड पन्हाळघर  पारगड  परांडा पारोळा  पर्वतगड  पट्टागड पवनार  पवनी  पेडका  पेमगिरी  प्रबळगड प्रचीतगड  प्रतापगड  पुरंदर पुर्णगड  रायरेश्वर  राजदेहेर राजधेर  राजगड  राजहंसगड राजकोट  राजमाची  रामदरणे रामदुर्ग-जत  रामगड  रामशेज रामटेक  रांगणा  रांजणगिरी रसाळगड  रतनदुर्ग  रतनगड  रत्नदुर्ग​  रायकोट रवळ्या  रेवदंडा  रोहीडा रोहीलागड  सडा किल्ला सदानंदगड  सदाशिवगड  सागरगड सेंट जॉर्ज फोर्ट सज्जनगड  साल्हेर  सालोटा सामानगड  साम्राजगड  सानगडी सांकशी  संतोषगड  सप्तशृंगी सरसगड  सर्जेकोट-कुलाबा सर्जेकोट  साटवली  सेगवागड शिराळा  शिरगांव  शिवगड  शिवनेरी  श्रीवर्धन सिद्धगड  सिद्धगड-ठाणे  सिंधुदूर्ग  सिंदोळा सिताबर्डी  सोंडाई  ​सोनगड  सोनगड-घोटगे सोनगड-रायगड सोनगीर  सोनगिरी  सोनगिरी-आवळस  ​सुधागड सुलतानपुर  ​सुरगड सुतोंडा  सुवर्णदुर्ग  सायन  टकमकगड  ​​​तळागड  तांदुळवाडी  टंकाई  तारापुर  तेलबैला तेलीयागड  ​तेरेखोल थळ  थाळनेर  ​​तिकोना  ​त्रिंबकगड त्रिंगलवाडी  त्रिवेणीगड  ​तुंग  उदगीर  ​उंदेरी  वैराटगड  वज्रगड–वसई  वज्रगड-पुणे​ वल्लभगड वंदन वर्धनगड वर्सोवा  वारुगड वसई  वसंतगड  वासोटा वेताळगड  वेताळवाडीगड  विकटगड-पेब  विजयदुर्ग  विजयगड विलासगड  विसापुर  विशाळगड वरळी  वाफगाव  वाघेरा वारीभैरवगड  यशवंतगड-रेडी  यशवंतगड  यावल</big>'''
६,८६४

संपादने