"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
''इतिहासाचार्य'' '''विश्वनाथ काशीनाथ राजवाडे''' ([[जूनजन्म : २४]], [[इ.स.जून १८६३|१८६३]]; -मृत्यू [[डिसेंबर: ३१]], [[इ.स.डिसेंबर १९२६|१९२६]]) हे [[मराठी]] इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
 
== जीवन ==
वि. का. राजवाडे यांचा जन्म [[जुलै १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] वरसई येथे झाला. {{sfn | राजवाडे, २०१७| पृ. एक}}
 
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले.
 
[[इ.स. १८९८|१८९८]] साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. [[जुलै]], [[इ.स.जुलै १९१०|१९१०]] रोजी [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत इतिहास संशोधक मंडळाची]] स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
 
[[डिसेंबर ३१]], [[इ.स.डिसेंबर १९२६|१९२६]] रोजी राजवाडे यांचा यांचे निधन झाले.
 
राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाहपापलेलाो नाही.
 
==राजवाडे ह्यांचे जन्मवर्ष==
ओळ ५६:
 
==राजवाड्यांचा दरारा==
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार [[के.सी. ठाकरे]], [[विठ्ठल रामजी शिंदे]], जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंचचांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक [[त्र्यं.शं. शेजवलकर]] यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.
 
==राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना==
[[चित्र:Handwriting of Vishwanath Kashinath Rajwade.jpg|thumb|विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर]]
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचंग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.
 
राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.
ओळ ८३:
* इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
* खानदेशातील घराणी
* तीर्थरूप शहाजीराजे भोसलेंभोसले यांचे चरित्र
* मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
* राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश