"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==राजवाड्यांचा दरारा==
महाराष्ट्राच्या विचारविश्‍वातविचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार [[के.सी. ठाकरे]], [[विठ्ठल रामजी शिंदे]], जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक [[त्र्यं.शं. शेजवलकर]] यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.
 
==राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना==