"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.
 
==राजवाडे ह्यांचाह्यांचे जन्मशकजन्मवर्ष==
राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते{{sfn|देवळेकर|२०२१|पृ. २२-२८}}.
 
राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते{{sfn|पोतदार|१९२७|पृ. ८}}. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक{{sfn|मोडक|१८८९|पृ. ३३८}} मिळतो. मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या '''राजवाडे तिलांजली अंकात''' वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे{{sfn|मुंडले|१९२७|पृ. ८}}. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे{{sfn|मोडक|१८८९|पृ. ३३५}}. ही