"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

राजवाडे ह्यांचा जन्मशक
(संदर्भसूचीत भर)
(राजवाडे ह्यांचा जन्मशक)
| पूर्ण_नाव = विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[१२२४ जुलैजून]] [[इ.स. १८६३]]
| जन्म_स्थान = वरसई, [[रायगड जिल्हा]]
| मृत्यू_दिनांक = [[३१ डिसेंबर]] [[इ.स. १९२६]]
| तळटिपा =
}}
''इतिहासाचार्य'' '''विश्वनाथ काशीनाथ राजवाडे''' ([[जुलैजून १२२४]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[डिसेंबर ३१]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी]] इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
 
== जीवन ==
 
राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.
 
==राजवाडे ह्यांचा जन्मशक==
राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते. राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक मिळतो. मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या '''राजवाडे तिलांजली अंकात''' वा. दा. मुंडले ह्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मकुंडली वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे.
 
==राजवाड्यांचा दरारा==