"पिंजरा (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
==कथानक==
'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रह्मचारी [[शिक्षक|शिक्षका]]ची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची [[कथा]] आहे.<ref name=":0" />
===गीते===
या [[चित्रपट उद्योग|चित्रपटा]]त खालील गाणी आहेत.
*आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी
*कशी नशिबानं थट्टाआज मांडली ..
*छबीदार छबीमी तो-यात उभी ..
*तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
*दिसला ग बाई दिसला..
*दे रे कान्हा चोळीलुगडी..
*मला इष्काची इंगळी डसली..
*मला लागली कुणाची उचकी..
 
 
 
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}