"चंगू मंगू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चंगु मंगू हा १९९० चा  मराठी चित्रपट आहे. हा एक हास्य मनोरंजक चित्र...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

०१:४१, २४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

चंगु मंगू हा १९९० चा  मराठी चित्रपट आहे. हा एक हास्य मनोरंजक चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक सराफ आणि ल. बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.चनगु आणि मांगु हे एका श्रीमंत माणसाची मुले असतात. ते दोघे खोळ करतात व त्यात मंगू (लकक्ष्मिकांत बेर्डे) अडकला जातो.


चंगु मंगु
दिग्दर्शन बिपीन वर्णी
प्रमुख कलाकार अशोक सराफ , अरुना ईरानी.
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी २ घंटे ३० मिनीट



महेश कोठारे , सचिन पिळगांवकर आणि वर्षा उसगावकर यांनी या चित्रपटाचे ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््छोट्या भूमिका निभावल्या आहेत

कथा

कलाकार

लक्षमिकांत बेर्डे - मंगू. अशोक सराफ - चंगु आणि रायन्ना. अरूना इराणी - रूक्मा . पाहुने कलाकार - महेश कोठारे - विना नाव. वर्षा उसगावकर - उसगावकर . सचिन पिळगावकर - विना नाव

निर्मिती

बिपिन वर्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

संदर्भ