"सातारा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५०:
'''सातारा जिल्हा'''
सातारा हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. हे शहर १६ व्या शतकात स्थापित झाले होते आणि ते छत्रपती शाहू या साताराच्या राजाचे स्थान होते. हे सातारा तहसील तसेच सातारा जिल्हा यांचे मुख्यालय आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे.सातारा जिल्‍हा मराठी राज्‍याची राजधानी होती.
{{audio|Satara.ogg|उच्चार}} [[भारत]]ातील [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे विभाग]]ातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या जिल्ह्याने निर्माण केली आहे.सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.
 
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे.
ओळ १९२:
 
== भेट कशी द्यावी ==
सातारा मुंबईपासून राष्ट्रीय महामार्ग 48 वर (मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि पीबी रोड मार्गे) 250 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, मुंबई ते कोल्हापूर मार्गे सातारा मार्गे रेल्वे सेवा. बोरिवली, दादर, मुंबई सेंट्रल आणि ठाणे ते सातारा अशी खासगी ट्रॅव्हल्स आणि सरकारी राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत. सातारा हे पुण्यापासून 110 किमी अंतरावर आहे (पुणे विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे) रस्त्याने.ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. [[खाशाबा जाधव]] हे कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळविले होते.
 
== आकडेवारी संद़र्भ ==