"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५५:
 
३) तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग या विषयाबद्दल माहिती देणारा [https://www.mahamahiti.in/ महा माहिती] https://www.mahamahiti.in/ हा एक उत्कृस्ट ब्लॉग आहे.
 
४) ब्लॉगिंग, एसईओ (SEO), तंत्रज्ञान, इ. विषयांवर पुरविणारा [https://www.bloggingmarathi.com/ ब्लॉगिंग मराठी] https://www.bloggingmarathi.com/ हा एक उत्कृष्ट ब्लॉग आहे.
 
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]], एम.डी. रामटेके, [[अनिता पाटील]], भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ|प्रकाश पोळ,]] दिपक लोकरे [https://www.thedmlinc.com/?m=1] ([[सह्याद्री बाणा]]) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. [[सह्याद्री बाणा]] या ब्लॉगने सात लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळणारा उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]], [[सूर्यकांत पळसकर]], [https://kheliyad.com/ महेश पठाडे (खेलियाड)] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले