"गुरुग्रंथ साहेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून तोत्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानलामानले जातोजाते. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहिबग्रंथसाहेब'लाचला आपला गुरू मानामानावे.){{संदर्भ हवा}}
 
या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.{{संदर्भ हवा}}<ref> http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1 </ref>
 
==गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके==
३४,४२१

संपादने