"राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Guftghj
2405:204:951E:394F:5153:F4DD:6CDA:7C6C (चर्चा)यांची आवृत्ती 1866557 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''राज्यपाल''' किंवा '''गव्हर्नर''' (Governor) हा एखाद्या [[देश]]ाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. [[भारत]] देशामध्ये सर्व [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्यांचे]] राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते.
[[चित्|इवलेसे|rajyapal]]
राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी [[मुख्यमंत्री|मुख्यमंत्र्यावर]] असते.
 
 
जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. [[अमेरिका]] देशाच्या सर्व राज्प्मखराज्यांचे राज्यसरकारप्रमुख राज्यपाल असतात.
 
==== भारतातील नियुक्ती ====
"https://mr.wikipedia.org/wiki/राज्यपाल" पासून हुडकले