"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''बंगळूर''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; [[रोमन लिपी]]: ''Bengaluru'' / ''Bangalore'', ''बेंगलुरू'' / ''बॅंगलोर'') [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्याची [[राजधानी]] व सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. [[इ.स. २००६]] सालीमध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून ''बंगळूरू'' असे ठेवले. तरी [[मराठी]]त आणि अन्य [[भारतीय]] भाषांत या शहराचे नाब [[बंगलोर]] असेच समजले जाते.. ''उद्यानांचे शहर'' किंवा ''तलावांचे शहर'' म्हणून बंगलोरचा लौकिक आहे. हे शहर [[बंगळूर जिल्हा|बंगलोर]] व [[बंगळूर ग्रामीण जिल्हा|बंगलोर ग्रामीण]] अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
 
बंगलोरबंगळूरू शहराला [[भारत|भारताची]] [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगाची राजधानी किंवा ''भारताची सिलिकॉन व्हॅली'' म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.
 
== [[इतिहास]] ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले