"खंडू रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Played Test Cricket in Australia
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; मृत्यू : ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत. त्यांना दोन्ही हाताने क्षेत्ररक्षण, चेडूफेक करता येत होती आणि झेल घेता येत होते. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या [[ठाणे]] शहरात गेले. वयाच्या ४२ पर्यंत खंडू रांगणेकरांनी ४६०२ धावा जमवल्या. रांगणेकर आस्ट्रेलियात १९४७ च्या सुमारास तीन कसोटी सामने खेळले होते.
 
==कारकीर्द==