"भारतीय प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवा: अगोदरची लिंक व्यवास्थित माहिती दर्शवित नाही म्हणून लिंक बदलण्यात आली.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Shinzo Abe in 65th Republic day of India (2014).jpg|thumb|राजपथावरील संचलन - राष्ट्रपतीना मानवंदना]]
'''भारतीय प्रजासत्ताक दिवस''' हा [[भारत|भारताच्या प्रजासत्ताकात]] दरवर्षी [[२६ जानेवारी]] रोजी पाळला जाणारा ''राष्ट्रीय दिन'' आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hWhjVWBHdfMC&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%viśvakośa|date=1973|publisher=Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa|language=mr}}</ref> याला '''[https://www.essaymarathi.com/2020/10/Republic-day-26-January-essay-Marathi.html गणराज्य दिन]''' असेही म्हटले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=oqzfHAAACAAJ&dq=republic+day+of+India&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiVg5r3uIHgAhUQXysKHQvRDPMQ6AEIKjAA|title=India Republic Day, January 26, 1956|date=1956|publisher=Information Service of India|language=en}}</ref> [[भारताचे संविधान]] संविधान समितीने [[भारतीय संविधान दिन|२६ नोव्हेंबर, इ.स. १९४९]] रोजी स्वीकारले व [[२६ जानेवारी]] [[इ.स. १९५०]] रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. [[जवाहरलाल नेहरू]] यांनी [[३१ डिसेंबर]], [[इ.स. १९२९]] रोजी [[लाहोर]] जवळ [[रावी नदी]]च्या काठी [[भारतीय राष्ट्रध्वज|तिरंगा]] फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/hwmarathi+in-epaper-hwmar/republic+day+itihas+bharatiy+prajasattak+dinacha-newsid-106668142|title=इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा|last=|first=|date=१९ जानेवारी|work=dailyhunt|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/flag-hoisting-today-do-you-know-the-rules/articleshow/29354592.cms|title=Flag hoisting on 26th January? Do you know the rules?|last=Khurana|first=Natasha|date=25.1.2018|work=times of india|access-date=24.1.2020|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये [https://www.bhashanmarathi.com/2020/10/republic-day-speech-in-marathi-26.html '''प्रजासत्ताक दिन भाषण'''] आयोजित केले जाते <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/daily/20090128/pun12.htm|title=शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; कोणताही अनुचित प्रकार नाही|last=पुणे प्रतिनिधी|first=|date=२८. १. २००९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
== इतिहास ==
ओळ ६:
भारतालाया ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wfltAAAAMAAJ&q=indian+independence+day&dq=indian+independence+day&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiI2bre9J3nAhVaWH0KHTUpCE0Q6AEIVjAF|title=50 Years Of India'S Independence|last=Subramanian|first=S.|date=1997-01-01|publisher=Manas Publications|isbn=978-81-7049-094-4|language=en}}</ref> यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील [[महात्मा गांधी]] यांच्या [[अहिंसा]] पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय [[राज्य शासन|राज्यशासनाच्या]] १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
 
29२९ ऑगस्ट १९४७ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधाननसंविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RVh7DwAAQBAJ&pg=RA1-PT43&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJ9unv8obgAhWHF3IKHaYPAKsQ6AEIRjAE#v=onepage&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8&f=false|title=India connected: Nav Madhyamanchya prabhavache sameekshan|last=Narayan|first=Sunetra Sen|last2=Narayanan|first2=Shalini|date=2018-11-19|publisher=SAGE Publications India|isbn=9789353282660|language=mr}}</ref> या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे [[भारताचे संविधान]] संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.
 
==उत्सव==
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे [[नवी दिल्ली]] येथे, एक मोठेआहातमोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून [[राष्ट्रपती भवन|राष्ट्रपती भवना]]पर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/full-dress-rehearsal-republic-day-parade-today-traffic-congestion-likely-central-delhi-1639269-2020-01-23|title=Full dress rehearsal for Republic Day parade today, traffic congestion likely in central Delhi|last=|first=|date=23.1.2020|work=india today|access-date=25.1.2020|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, '''अमर जवान ज्योती''', येथे भारताचे [[पंतप्रधान]] पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍याकरणाऱ्या वीर [[सैनिक|सैनिकां]]ना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर [[पंतप्रधान]] राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. [[राष्ट्रगीत]] सुरु होताच [[राष्ट्रपती]] ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते [[अशोक चक्र]] आणि [[कीर्ती चक्र]], हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. [[राष्ट्रीय शौर्य पुरस्कार]] देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या [[हत्ती]]वरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.<ref name=":0" />
[[Image:IndiaFlagParade.png|thumb]]
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, [[घोडदळ]], [[पायदळ]], [[तोफखाना]] आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ [[क्षेपणास्त्रे]] (जसे पृथ्वी, अग्नी), [[रणगाडे]] समवेत संचलन करतात. भारताचे [[राष्ट्रपती]] या फौजांची मानवंदना स्वीकारतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/|title=सार्वभौम देशाचा अभिमान|last=|first=|date=२४. १. २०१८|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
ओळ ३१:
==विशेष संचलन==
[[File:India.Military.03.jpg|thumb|वायुदल सादरीकरण]]
स्वतंत्र भारताचे पहिले [[राष्ट्रपती]] [[डॉ. राजेंद्रप्रसाद|डॉ.राजेंद्र प्रसाद]] यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/republic-day-10-things-you-did-not-know-barack-obama-narendra-modi-237416-2015-01-26|title=10 things you did not know about Republic Day|last=|first=|date=26.1.2015|work=india today|access-date=25.1.2020|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> भारताच्या '''विविधतेतून एकता''' या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती.
२०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून [[महाराष्ट्र शासन]]नाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.
[[File:Inauguration Jan 26 1950.jpg|thumb|डाक कार्यालय तिकीट]]
ओळ ३९:
 
==प्रमुख अतिथी==
सन [[इ.स. १९५०|१९५०]] पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍यादुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.<ref name=":1" />
{| class="wikitable sortable"
|-
ओळ १०८:
|-
| १९६५
| [[खाद्य व शेतीमंत्री]] [[राणा अब्दूलअब्दूुल हमिदहमीद]]
| {{देशध्वज|पाकिस्तान}}
|-