"छगन चौगुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो त्यांचे निधन झाल्यावर, त्यांचे कार्य ओळखून देण्याचा प्रयत्न
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २९:
}}
 
'''छगन चौघुले''' ( [[इ.स. १९५४|इ.स. १९५४]] :[[नगर]], [[महाराष्ट्र]] - [[२१ मे]], [[इ.स. २०२०|२०२०]]) हे एक मराठी गायक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=folk-artist-chhagan-chougule: Latest folk-artist-chhagan-chougule News & Updates, folk-artist-chhagan-chougule Photos & Images, folk-artist-chhagan-chougule Videos {{!}}|दुवा=https://maharashtratimes.com/topics/folk-artist-chhagan-chougule|अॅक्सेसदिनांक=26 मे 2020|काम=Maharashtra Times|भाषा=mr}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचं निधन|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/folk-artist-chhagan-chougule-passes-away-in-mumbai-avb-95-2167524/|अॅक्सेसदिनांक=26 मे 2020|काम=Loksatta|दिनांक=21 मे 2020|भाषा=mr-IN}}</ref> कथा देवतारी बाळूमामा’, ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’ असे छगन चौगुले यांच्या आवाजातील एकापेक्षा एक अल्बम रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या गाण्याने चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचं हे गाणं हमखास सादर होतं. 2018 मध्ये त्यांना ‘लावणी गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.छगन चौगुले यांनी गायलेली कुलदैवतांची भक्तिगीते आणि लोकगीते विशेष गाजली. जागरण गोंधळी असलेले छगन चौगुले अंगभूत गुणांमुळे लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. कला सादर करण्याची त्यांची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती.
 
== गाने ==
ओळ ४५:
*नव कोटिचा राजा · 2015
*भेटे का भगवान अवद भजनाची · 2015
लोकगायक छगन चौगुले 21 मे 2020 मध्ये अनंतात विलीन झाले, आणि लोकसंगीतातील शिखर कोसळलं आहे. आदरणीय छगन चोगुले हे लोककलावंत आपल्याला सोडून गेलेले आहेत. मराठी कला-साहित्य संस्कृतीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. छगन चोगुले यांची गाणी, गोंधळ, ओव्या म्हणजे प्रचंड समृद्ध भांडार आहे. त्यांचा टिपेचा आवाज काळजात घुसायचा. तो आवाजच एक विद्रोह होता. जरी आशय हा परंपरागत होता तरी तो मौखिक लोकपरंपरेतून आलेला होता.
 
छगन चोगुले हे याकाळात खऱ्या अर्थाने मौखिक परंपरेचा हुंकार होते.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
"भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये गं गोंधळाला ये गं...
 
मान कुंकवाचा घे गं..."
 
 
"आई राजं, आई राजं...
 
पाया पडणं येतंया माझं गं...
 
आई उधं बोला..."
 
 
अव्यक्त अब्राह्मणी नेणिवेनं ओतप्रोत भारलेली त्यांची गाणी, त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. नेणिवेतील स्त्रीसत्ता त्यांच्या गाण्यातून पुन्हा पुन्हा डोकावत राहते! त्यांची कितीतरी गीतं मराठी मनावर गारूड करणारी आहेत. हजारो गाणी लिहून आणि गाऊन ही छगन चौगुले या मराठी देशात उपेक्षेचे धनी झाले. लोक कलावंतांचा वनवास इथं संपता-संपत नाही. छगन चौगुले यांना वगळून मराठी लोकपरंपरेचा अभ्यास कधी ही पूर्ण होणार नाही. इतकं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आज कोरोनाने मराठी मुलखाचा कंठ चोरून नेला आहे. छगन चौगुले यांना विनम्र आदरांजली!
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}3.
[[वर्ग:मराठी गायक]]